महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








![member]()
श्री. शेख जमीर शेख गणीभाई
सरपंच
![member]()
सौ.पूजाताई जगदीश राठोड
उपसरपंच
![member]()
संजय विकासराव घुगे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
जावेद उस्मान शेख
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सर्वेष संतोष रावत
संगणक परिचालक
![]()
रामदास भास्कर घुगे
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
मुकेश धरमदास चव्हान
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
विठ्ठल बबन काळे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सौ.सोनालीताई धीरज मंत्री
सदस्य/सदस्या
![]()
श्री.अमोल विजय तायडे
सदस्य/सदस्या
![]()
श्री.मुलचंद धन्नू चव्हाण
सदस्य/सदस्या
![]()
सौ.संध्याताई भगवान घुगे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.मीरा ताई ज्ञानेश्वर मुंढे
सदस्य/सदस्या
![]()
श्री.अभिजीत मुकुंदराव मेडशीकर
सदस्य/सदस्या
![]()
सौ.दिपालीताई नितीन तायडे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.भग्गोबाई रमजान गवरे
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमती. शांताबाई प्रकाश तायडे
सदस्य/सदस्या
![]()
श्री.गजानन रामचंद्र झाटे
सदस्य/सदस्या
![]()
श्री.कैलास विठलराव ढाले
सदस्य/सदस्या
![]()
केशव लक्ष्मण अवचार
तलाठी
![]()
सौ.अनिता सु चोथमल
पोलीस पाटील
![]()
सुभाष यशवंत तायडे
रोजगार सेवक
![]()
सचिन दिलीपराव साठे
सेतू सुविधा आधार केंद्र
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत मेडशी गाव पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत मेडशी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत मेडशी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत मेडशी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत मेडशी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत मेडशी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत मेडशी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत मेडशी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत मेडशी iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
- एकूण दारिद्र संख्या :
- दारिद्र रेषेखालील कुटुंब संख्या :
- दारिद्र्य रेषेवरील कुटुंबसंख्या :
- मनरेगा नोंदणीकृत कुटुंब संख्या :
- एकूण भौगोलिक क्षेत्र :
- एकूण जमिनीचे क्षेत्र :
- लागवडी लायक बागायती क्षेत्र :
- लागवडी लायक जिरायती क्षेत्र :
- गावठाण क्षेत्र :
अकृषक क्षेत्र : नळ कनेक्शन खाजगी : एकूण शौचालय संख्या : स्त्री संख्या : पुरुष संख्या : ग्रामपंचायत कर्मचारी : संगणक परिचालक : ग्राम रोजगार सेवक : महिला बचत गट संस्था : :
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय मेडशी पंचायत समिती : मालेगाव , जिल्हा : वाशिम ग्राम पंचायत कार्यालय मेडशी स्वता2086--










































